Chat with us
उमेद अभियानाच्या महिलांचा शेवगा प्रथमच परदेशात (दुबई) निर्यात               ....| गोदाम पावती बळकटीकरण उपप्रकल्पाकरिता प्रस्ताव मागविणेसाठी तपशीलवार माहिती               ....| स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी बीसी सखी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा               ....| उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी बँक अधिकाऱ्यांची बैठक               ....| RSETI अंतर्गत २ राज्यांची MIS कार्यशाळा                ....| उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री निलेश सागर सर यांनी अहिल्यादेवी घोंगडी निर्मिती केंद्राला दिली भेट               ....| भंडारा, दि. १३ ऑक्टोबर २०२५ वैनगंगा फराळ दिवाळी महोत्सव – २०२५ उमेद अभियान अंतर्गत बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्धतेचा उपक्रम               ....| सोलापूर, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रुक्मिणी दिवाळी महोत्सव – २०२५ उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहानी उत्पादित केलेल्या वस्तू,दिवाळी पदार्थ,हस्तकला वस्तू, पणत्या इत्यादी उत्पादनाचे प्रदर्शन                ....| पुणे , दि. १३ ऑक्टोबर २०२५, उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहानी उत्पादित केलेल्या वस्तू,दिवाळी पदार्थ,हस्तकला वस्तू, पणत्या इत्यादी उत्पादनाचे प्रदर्शन                ....| लाखनी तालुक्यातील मुरमाडी येथे मशरूम आणि पशुखाद्य युनिटचे थाटात उद्घाटन; दिल्लीचे अतिरिक्त सचिव टी. के. अनिल कुमार सिंग यांची प्रमुख उपस्थिती               ....| ग्रामीण उपजीविकेला नवी उभारी! भंडारा-नागपूर प्रोड्युसर कंपनीचा शुभारंभ; जिल्हा व तालुका अभियान कक्षाचा मोठा पुढाकार                ....| ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची विशेष मुलाखत               ....|

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान


सन २०११ मध्ये केंद्र शासनाने ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानाची सुरुवात केली. महाराष्ट्रातही या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी होत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती अभियानाच्या संचालनासाठी स्थापित आहे, ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या स्वतंत्र संस्थेची स्थापना १८६० च्या संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत करण्यात आली. याच अभियानाला राज्यभर उमेद नावाने ओळख मिळालेली आहे. आज हे अभियान राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये आणि ३५१ तालुक्यांमध्ये राज्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये पूर्ण ताकदीने राबविले जात आहे, ज्यामुळे समुदायांचे जीवनमान उंचावण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.

अधिक माहिती...

डॅशबोर्ड



662944

Self Help Group (SHG)
स्वयं सहायता समूह


34296

Village Orginazation (VO)
ग्राम संघ


1965

Cluster Level Federation (CLF)
प्रभाग संघ


6507568

SHG Members

स्वयं सहायता समूह सदस्य

डॅशबोर्ड - 150 दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्हानिहाय KRA चे उद्दिष्ट


502%

वैयक्तिक उद्योग सुरू करणे
340%

अभियान कलावधीत वैयक्तिक उद्योगांना अर्थ सहाय्य उपलब्ध करून देणे (संख्या)
305%

उत्पादक गट (PG) स्थापन करणे
215%

स्वयं सहायता गटांना बँकेचे कर्ज रक्कम वितरण करणे (रक्कम कोटीमध्ये)
अधिक माहिती...
183%

अभियानामध्ये गरीब कुटुंबांचा समावेश करणे
172%

महिलांच्या लघुउद्योगांना FSSAI परवाना व उद्योग आधार काढून देणे
156%

स्वयं सहाय्यता गटांना रु 200 कोटी एवढा समुदाय गुंतवणूक निधी वितरीत करणे
154%

LokOS Transaction साठी CLF Cut off ऑनलाईन भरणे
147%

PMFME अंतर्गत बीज भांडवल प्रस्तावांना शिफारस देणे
103%

PMJJBY मध्ये महिलांचा सहभाग वाढवणे
102%

PMSBY मध्ये महिलांचा सहभाग वाढवणे
100%

समुदाय संचालित प्रशिक्षण केंद्र (CMTC) स्थापन करणे
99%

सुक्ष्म गुंतवणूक आराखडा (MIP) तयार करणे
68%

युवक / युवतींना RSETI प्रशिक्षण देणे
46%

FNHW उपक्रमाअंतर्गत पोषण परसबाग लागवड करणे.

डॅशबोर्ड : अभियानाची विस्तृत माहिती




ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मुलनासाठी महिलांच्या सहभागाने देशभर राबविला जाणारा राष्ट्रव्यापी ध्वजांकित कार्यक्रम आहे. आपल्या राज्यात या कार्यक्रमाचे नाव महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियान नावाने ओळखला जातो. अभियानात सहभागी होण्यासाठी स्वयंसहाय्यता गटात सहभागी होणे अनिवार्य असते. गटामध्ये सहभागी होऊनच महिलांना अभियानासोबत जोडले जाते. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व स्वयंसहाय्यता गटाची चळवळ हि आमेड अभियानाचे मूर्त स्वरूप आहे. या चळवळीतील प्रत्येक महिला उमेद अभियानाचा घटक आहे.


एका स्वयंसहाय्यता गटात किमान 10 आणि कमाल 20 महिलांचा गट तयार केला जातो.


स्वयंसहाय्यता समूह स्थापन करणेसाठी गावातील समुदाय संसाधन व्यक्ती – CRP यांची मदत घ्यावी / संपर्क करावा.


स्वयंसहाय्यता समूह स्थापन झाल्यावर गावातील समुदाय संसाधन व्यक्ती(CRP) / e-book keeper द्वारे LokOS Application वर समूहाची नोंदणी करण्यात येते.


अधिक माहिती...
मा. मुख्यमंत्री
Minister image
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. उपमुख्यमंत्री
Minister image

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री
Minister image

श्रीमती सुनेत्रा अजित पवार

मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज
Minister image

श्री. जयकुमार गोरे

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज
Minister image

श्री. योगेश कदम

प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
Minister image

श्री. एकनाथ डवले (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी
CEO image

श्री. निलेश सागर (भा.प्र.से.)

मुख्य परिचालन अधिकारी
COO, MSRLM

श्री. निखील ओसवाल